कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अंत्यदर्शनाला बॉलीवूड अभिनेता आमिर खानने हजेरी लावत नितीन देसाई यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं.